Gajanan Maharaj Darshan : नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने, शेगावात भाविकांची मांदियाळी - Gajanan Maharaj Darshan
🎬 Watch Now: Feature Video
बुलडाणा - नव्या वर्षाच्या निमित्ताने प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील गजानन महाराजांच्या संत नगरी शेगावात ( Santnagari Shegaon of Gajanan Maharaj ) भाविकांची दर्शनासाठी गर्दी ( Devotees flock to Shegaon for darshan ) मोठ्या प्रमाणात झाली. काल सायंकाळ पासूनच लाखोंच्या संख्येने भाविक शेगावात दाखल झाले ( Crowd of devotees in Shegaon on the occasion of New Year ) आहेत. नवीन वर्ष आनंदात जावे, यासाठी श्रींचे दर्शनासाठी भक्त शेगावात मोठ्या संख्येने दाखल झाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST