Neelam Gorhe on Chhagan Bhujbal : भुजबळांना एका सरस्वती सारख्या स्त्री देवतेबद्दल असहिष्णु भूमिका नसावी, नीलम गोऱ्हे
🎬 Watch Now: Feature Video
Neelam Gorhe on Chhagan Bhujbal नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ NCP leader Chhagan Bhujbal मोठे नेते आहेत. अनादी कालापासून सरस्वती देवीची पूजा केली जाते. Neelam Gorhe on Chhagan Bhujbal सरस्वती बाबत त्यांना किती माहिती आहे हे समजून घ्यावं लागेल. भुजबळांना एका सरस्वती स्त्री देवतेबद्दल असहिष्णु नसावी, असे शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या नीलम गोऱ्हे Shiv Sena leader Neelam Gorhe यांनी म्हटले आहे. नाशिकला एका कार्यक्रमासाठी आल्या असता त्या पत्रकारांशी बोलत होते. अखिल भारतीय समता परिषदेच्या All India Equality Council व्यासपीठावर बोलताना भुजबळांनी हे विधान केले. छगन भुजबळ म्हणाले की, शाळेत सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा फोटो लावा. सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही पाहिलं नाही. ज्यांनी शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर ते फक्त 3 टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवले, त्यांची पूजा कशासाठी करायची, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी असा सवाल उपस्थित केला होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST