Grampanchayat election result : पुण्याच्या मावळमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का; राष्ट्रवादी 6 तर भाजप 3 ठिकाणी विजयी - NCP 6 तर BJP 3 ठिकाणी विजयी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 21, 2022, 2:49 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

पिंपरी चिंचवड पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील Guardian Minister of Pune Chandrakant Patil यांनी प्रचार केलेल्या मावळ तालुक्यात भाजपला दणका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मावळात बाजी मारली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके NCP MLA Sunil Shelke यांनी 9 पैकी 6 ग्रामपंचायती काबीज NCP won six seats केल्या तर भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे Former BJP Minister of State Bala Bhegade यांना अवघ्या 3 जागांवर समाधान BJP won three seats मानावे लागले. विधानसभेवेळी सुनील शेळकेंनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यापासून भाजपच्या गडाला सुरुंग लागण सुरूच आहे. पुण्याच्या मावळ तालुक्यात नऊ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडली. मावळमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपाचे माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांची प्रतिष्ठा पणाला Gram Panchayat election लागली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.