PFI and PMC Agreement पीएफआय आणि पुणे मनपात अंत्यविधीचा होता करार भाजप सत्ता असताना करार केलाच कसा राष्ट्रवादीची टीका - अंत्यविधीचा होता करार
🎬 Watch Now: Feature Video
PFI and PMC Agreement कोविड काळात 2020 मध्ये मृतांचा आकडा वाढल्याने मुस्लीम समाजातील व्यक्तीचे दफनविधी करण्यासाठी पालिकेने PFI ची मदत घेतली होती. महापालिका आयुक्तांच्या आदेशाने जवळपास 2 महिने PFI या संस्थेशी पालिका कनेक्ट होती. मात्र तात्कालीन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील सत्ताधारी भाजपला सांगितल्यानंतर पालिकेने हा करार रद्द केला होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST