Navneet Rana crying in Hospital : नवनीत राणांना लिलावती रुग्णालयात अश्रू अनावर, पती रवी राणांनी काढली समजूत

By

Published : May 5, 2022, 6:45 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

thumbnail

मुंबई -अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( Amravati MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) हे पती-पत्नी कारागृहातून सुटले आहेत. तुरुंगातून सुटल्यानंतर खासदार नवनीत राणा लीलावती रुग्णालयात ( Navneet Rana crying in Lilawati hospital ) दाखल झाल्या आहेत. नवनीत राणा या रुग्णालयात रडत असताना त्यांचे पती रवी राणा त्यांची समजूत घालत ( Navneet Rana released from jail ) आहेत. त्यांची काळजी घेत आहेत. हा व्हिडिओ समोर आला आहे. नवनीत राणा ( Navneet Rana meet Ravi Rana ) यांची भायखळा कारागृहात 13 व्या दिवशी सुटका करण्यात आली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना संध्याकाळी पाच ऐवजी दुपारी सुटका करण्यात आली. बुधवारी मुंबईच्या मुंबई सत्र न्यायालयाने खासदार नवनीत यांचे आमदार पती रवी राणा यांना सशर्त जामीन मंजूर केला.

Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.