Navi Mumbai Markets Decorated : तुळशी विवाहाच्या निमित्ताने बाजारपेठा सजल्या; नवी मुंबईतील बाजारपेठ, पाहा व्हिडीओ - नवी मुंबईतील बाजारपेठ पाहा व्हिडीओ
🎬 Watch Now: Feature Video
नवी मुंबई : हिंदू पंचांगानुसार ( According to Hindu Calendar ), तुलसी विवाह कार्तिक महिन्याच्या ( Tulsi Marriage on Dwadashi Tithi of Shukla Paksha ) शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला आयोजित केला जातो. यंदा तुळशी विवाह 5 नोव्हेंबर 2022 रोजी ( Dwadashi Tithi starts on 5 November 2022 ) आहे. ( Markets of Navi Mumbai Decorated on Tulsi Marriage Occasion ) द्वादशी तिथी 5 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी 06:08 पासून सुरू होत आहे. त्याच वेळी, तो 8 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 05:6 वाजता संपेल. तुळशी विवाहाच्या निमित्ताने बाजारपेठा सजल्या आहेत. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीपासून हिंदू धर्मात विवाह इत्यादी शुभ कार्ये सुरू होतात. या दिवशी भगवान विष्णूचे रूप असलेल्या तुळशीशी शालिग्रामचा विवाह करण्याची परंपरा आहे. यानिमित्ताने नवी मुंबईतील बाजारपेठा सजल्या आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST