Nashik police filled potholes : कौतुकास्पद.. भर पावसात नाशिक पोलिसांनी बूजवले रस्त्यावरील खड्डे - Nashik police filled potholes
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - सततच्या पावसामुळे नाशिक ( Heavy rain in Nashik city ) शहरातील रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा ( Potholes on roads in Nashik city ) झाली आहे. महापालिकेत प्रशासक राजवट असल्याने इथे कुणी कुणास जुमनित नाही. त्यामुळे सर्वाच आनंदी आनंद आहे. तर, रस्त्यांची अशी चाळणी झाल्याने वारंवार अपघात होत असतात. अशातच नाशिक पुणे रोडवरील डॉ. आंबेडकर नगर जवळ काही पोलीस कर्मचारी पावसात खड्डे ( Nashik police filled potholes ) बुजविण्याचे काम करीत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST