Farmer Naked : भूमी अभिलेख कार्यालयासमोर 'या' कामासाठी वृद्ध शेतकरी झाला नग्न - Solapur Collector Land Records Office
🎬 Watch Now: Feature Video
सोलापूर - जिल्हाधिकारी आवारात असलेल्या भूमिअभिलेख ( Solapur Land Records Office ) कार्यालयासमोर वृद्ध शेतकऱ्याने कपडे काढून नग्न आंदोलन ( Old farmers protest naked ) केल्याने एकच धावपळ उडाली. कपडे काढल्यावरच सरकारी कामे होतात का? असा संताप शेतकऱ्यांने केला. कुमार नामदेव मोरे असे संबंधित वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. भूमी अभिलेख कार्यालयातून शेतातील रस्त्याबाबत सनद मिळावी अशी मागणी त्यांनी केली मात्र, भूमी अभिलेख कार्यालयाने याची दखल न घेतल्याने वैतागलेल्या वृद्ध शेतकऱ्याने भूमी अभिलेख कार्यालया बाहेर कपडे काढून नग्न आंदोलन ( Naked movement in Solapur ) केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST