VIDEO फोन टॅपींग प्रकरणावर बोलू न दिल्यामुळे विरोधकांचा सभात्याग - Nana Patole Demand Devendra Fadnavis resign

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 22, 2022, 2:40 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

नागपूर विधानसभेत प्रश्नोत्तरे तास सुरू होण्यापूर्वी नाना पटोले यांनी एक मुद्दा उपस्थित Rashmi Shukla Phone Tap Case केला. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पुण्यामध्ये असताना अनेक महत्त्वाच्या लोकांचे फोन टॅप केल्याचे प्रकरण समोर आले Nagpur Assembly Session होते. नियम 57 अन्वये आज प्रश्नोत्तराचा तास थांबवावा आणि याबद्दलची चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी केली. विधानसभा अध्यक्षांनी बोलू इच्छित असणाऱ्या आमदारांना बोलू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग Opposition Walkout Over Phone Tap Issue केला. पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर चौकशी चालू होती. त्यांच्यावर दोष सिद्ध झाले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना क्लीन चिट दिली. मात्र न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट फेटाळला आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा Nana Patole Demand Devendra Fadnavis resign अशी मागणी अजित पवार आणि नाना पटोले यांनी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.