Corona : कोरोनाच्या सावटाने मुंबई पोलीस धास्तावले; डॉक्टरांनी दिला 'हा' सल्ला - Mumbai Police is scared due to Corona
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई : चीनमध्ये पुन्हा कोरोनाने थैमान ( Corona in China ) घातले असून आपल्या देशात देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक धार्मिक स्थळी मास्क सक्ती ( Forced to wear masks due to Corona ) करण्यात आली आहे. यामुळे मुंबई पोलीस धस्तावले ( Fear among the police due to Corona ) आहेत. त्यामुळे काही पोलीसांनी काळजी म्हणून मास्क, हांडग्लोव्ह वापरण्यास सुरुवात केली ( Mumbai Police is scared due to Corona ) आहे. डॉ. कमलेश सूर्यवंशी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, पोलिसांनीच काय तर सर्वासामान्य जनतेने देखील पूर्वकाळजी घेणं जरुरीचे आहे. तर आपण कोरोनावर मात करू.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST