Mumbai Ganeshostav 2022 मुंबईच्या रस्त्यांवर आगमन मिरवणुकीत बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी - Ganesh Chaturthi 2022 Celebrations
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई आज बाप्पाचे आगमन होत आहे आणि बाप्पाच्या आगमनाला भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. Mumbai Ganeshostav 2022 मुंबई ते गणेशोत्सव हा जगभरात प्रसिद्ध आहे. याप्रमाणे गणेशोत्सव मंडळ मोठ्या उत्साहात थाटामाटात बापाला घेऊन जातात त्याचप्रमाणे घरगुती गणपतीची स्थापना देखील तेवढ्याच उत्साहात थाटामाटात केली जाते. First look Mumbai Lalbaugcha Raja unveiled गणेशोत्सवात मुंबईत एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळते. Bappa arrival on streets Mumbai यावर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा Celebrating Ganeshotsav without restrictions करत असल्यामुळे भक्तांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. खासकरून मुंबई मधील लालबाग परळ करी रोड चिंचपोकळी या परिसरात हा उत्साह अनुभवायला मिळतो. या परिसराचा आढावाही टीव्हीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईकरांची लगबग सुरू असून आज पहाटेपासूनच दादरच्या मुख्य फूल बाजारामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची आधार आपल्या बाप्पाला करता यावी म्हणून मुंबईकर सकाळपासूनच दादरच्या फुल मार्केटमध्ये गर्दी करत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST