MP Pratap Patil Chikhlikar, एकपण गाव महाराष्ट्रातून जाणार नाही - प्रताप पाटील चिखलीकर - कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड सीमा भागातील एकही गाव तेलंगणा राज्यात जाऊ इच्छित नाही, काही लोक यात राजकारण करत Chikhlikar on Maharashtra Karnatak Borderism आहेत. असा आरोप नांदेडचे खासदार प्रताप पाटील यांनी केला आहे. खासदार चिखलीकर पत्रकारांशी बोलताना सीमावर्ती भागातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी आमचे सरकार नव्हते आता गावकऱ्यांच्या समस्या समजावून घेतल्या जातील असे खासदार प्रताप पाटील चिखलीकर MP Pratap Patil Chikhlikar यांनी सांगितले. सध्या सीमाप्रश्नाचा वाद हा गेल्या आठवड्यापासून खूप जोरदार सूरु Maharashtra Karnatak Borderism आहे. बेळगाव वादानंतर कर्नाटकने जत सांगली सोलापूरवर सुद्धा हक्क सांगितला. त्यानंतर हा वाद आता तेलंगणापर्यंत येऊन पोहचला आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर धर्माबाद आणि बिलोली नागरिकांनी आम्हाला तेलंगणा सरकारसारख्या सुविधा द्या, अन्यथा आम्ही सुद्धा तेलंगणात जातो असा इशारा देखील दिला MP Pratap Patil Chikhlikar on Borderism होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST