MLA Suffered Cold Cough, अधिवेशनात सहभागी झालेल्या निम्म्यापेक्षा जास्त आमदारांना सर्दी खोकला, पाहा व्हिडिओ

By

Published : Dec 22, 2022, 1:04 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

thumbnail
नागपूर नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. नागपूरसह विदर्भात सध्या कडाक्याची थंडी पडू लागली आहे. हिवाळी अधिवेशनात सहभागी झालेल्या अनेक आमदारांना सर्दी आणि खोकला झाला MLA participated in winter session आहे. सर्दी, खोकल्यासह काही आमदारांना तापसुद्धा आलेला suffered cold cough आहे, तर काहींना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचीही समस्या MLA Suffered Cold Cough आहेत. तीन दिवसात विधानभवन परिसरात एकूण ६११ जणांची तपासणी झाली आहे. नागपुरचे किमान तापमान 13 ते 14 अंश सेल्सिअसच्या जवळपास राहात आहे. मुंबईच्या लोकांना या थंडीची सवय नाही. त्यामुळे नागपूर अधिवेशनात काम करताना त्यांना त्रास होतो winter session आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.