Maharashtra Monsoon Session विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून घोषणाबाजीला सुरुवात 50 खोके एकदम ओक्केची पुन्हा एकदा घोषणाबाजी - विरोधकांचे आंदोलन

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 18, 2022, 12:17 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

Maharashtra Monsoon Session विरोधी पक्षाचा आज प्रस्ताव राहणार आहे. त्यामुळे विरोधक शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान कायदा व सुव्यवस्था शिंदे सरकारची स्थापना या मुद्यावर आक्रमक झाली आहे ही आक्रमकता सभागृहाच्या बाहेर बघायला मिळाली आहे Monsoon assembly session सकाळी 10 च्या आधी विरोधकांचं पाय-यांवर आंदोलन सुरु झाले विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून घोषणाबाजीला सुरुवात झाली 50 खोके एकदम ओक्केची पुन्हा एकदा घोषणाबाजी विरोधक देत आहेत
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.