VIDEO संजय राऊत फाटक्या तोंडाचे आमदार संजय गायकवाड यांचा टोला - Sanjay Gaikwad In Buldhana
🎬 Watch Now: Feature Video
बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊतांवर खरमरीत टीका केली MLA Sanjay Gaikwad criticize Sanjay Raut आहे. संजय राऊत हे फाटक्या तोंडाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बाळ जेव्हा जन्माला येते तेव्हा पाचवीच्या दिवशी आमची आई गोड मधाच बोट तोंडात फिरवते. कारण असे की बाळ नेहमी गोड बोलावे. मात्र संजय राऊत Sanjay Raut यांच्या आईने त्यांच्या तोंडात मधाचे गोड बोट फिरवले नाही. म्हणून ते फडफड करीत फिरत आहेत. असे संजय गायकवाड यांनी म्हटले Sanjay Gaikwad In Buldhana आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST