खोके खाऊन अन् खोके दाखवून बीकेसीच्या मैदानावर मेळावा, आमशा पाडवींचा मुख्यमंत्र्यांना टोला - Dussehra meeting of Shiv Sena

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 5, 2022, 4:52 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

Amsha Padvi criticized CM मुंबई विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी Amsha Padvi criticized CM आदिवासी संस्कृती सहित शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावासाठी उपस्थिती दाखवली आहे. उद्धव ठाकरे यांचाच शिवतीर्थ होते, होणारा दसरा मेळावा Dussehra gathering हा खरा शिवसेनेचा दसरा मेळावा Dussehra meeting of Shiv Sena आहे. शिवसेनेने कधीही कोणासोबतही मतभेद केले नाहीत. माझ्यासारख्या सामान्य आदिवासीला विधान परिषदेवर आमदार बनवलं. शेवटच्या माणसापर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न नेहमीच उद्धव ठाकरे यांचा असतो. त्यामुळे राज्यभरातला आदिवासी बांधव हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. खोके घेऊन आणि खोके दाखवून बीकेसी मैदानावर गर्दी जमवली जाते. असा टोला आमदार आमशा पाडवी यांनी शिंदे सरकारला लगावला आहे. मात्र शिवतीर्थावर येणारा शिवसैनिक हा निष्ठेने येतो. परंपरागत दसरा मेळावा साजरा करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक हे आजही शिवतीर्थावर येत असल्याचे आमदार आमशा पाडवी हे म्हणाले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.