Border Dispute : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या तणावानंतर मंत्री शंभुराज देसाई सीमा भागात जाण्यास रवाना - मंत्री शंभुराज देसाई
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर Minister Shambhuraj Desai in Kolhapur district असून ते चंदगड तालुक्यातील शीनोळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचार करणार आहेत. शिनोळी येथे ग्राम पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने शंभूराज देसाई हे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा जाहीर प्रचारासाठी village panchayat elections campaign पोहोचले आहेत. या निमित्ताने त्यांनी माध्यमांशी बोलताना बेळगाव येथील मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला समन्वयक मंत्री म्हणून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून जाणार आहोत, असे स्पष्ट केले आहे. तसेच बाळासाहेबांची शिवसेना सक्षम करायचे असेल तर ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार विजयी होण्यासाठी त्यांच्या प्रचारासाठी शिनोळी येथे जात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST