Video सोसायटीला लागली आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल - सोसायटीला लागली आग
🎬 Watch Now: Feature Video
पुण्यातील कोथरुड येथील आशिष गार्डन जवळील श्रावणधारा सोसायटीच्या आठव्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली आहे. Shravandhara Bbuilding In Kothrud Pune सोसायटीमधील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि एक पाण्याचा टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.अग्निशामक विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड येथील आशिष गार्डन जवळ असलेल्या श्रावणधारा सोसायटीमधील आठव्या मजल्यावर आग लागल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे.Massive Fire Broke Out At Shravandhara Bbuilding
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST