Satara Fire : साताऱ्यात फर्निचरच्या दुकानाला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान, पाहा व्हिडिओ - साताऱ्यात फर्निचरच्या दुकानाला भीषण आग

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 24, 2022, 6:21 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

सातारा : सातारा शहरातील बुधवार पेठेत स्टार एंटरप्राइजेस या फर्निचरच्या Massive Fire Broke Out at Star Enterprises Furniture at Satara दुकानाला भीषण आग लागून दुकानातील फर्निचरचे साहित्य जळून खाक ( Fire Broke Out at a Shop in Satara झाले. या घटनेत लाखो रुपयांचे Loss of Lakhs of Rupees नुकसान झाले. सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब दाखल Fire Brigade of Satara Municipality झाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.