Video राज ठाकरेबद्दल आक्षेपार्ह टिपणी केल्याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्याकडून एकाला मारहाण - Video viral on social media
🎬 Watch Now: Feature Video
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह टिपणी केल्याने Offensive comments on Raj Thackeray मनसेच्या कार्यकर्त्याकडून एका व्यक्तीला मारहाण करण्यात person beaten up by MNS worker आली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर येथील काल दुपारची घटना. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मारहाण करण्यात आलेली व्यक्ती शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती. विवेक चव्हाण असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चव्हाण यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर कमेंट केल्याचं मनसैनिकांचे म्हणणे Video viral on social media आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST