Dahi Handi Celebration यंदा जास्तीत जास्त दहीहंडी फोडण्याचा महिला गोविंदाचा निर्धार - जास्तीत जास्त हंड्या फोडण्याचा महिला गोविंदाचा निर्धार
🎬 Watch Now: Feature Video
करोनानंतर २ वर्षांनी पुन्हा एकदा दहीहंडी ची घागर भरली गेली आहे. विशेष करून यंदा महिला गोविंदानी सुद्धा हंडी फोडण्यासाठी कंबर कसली आहे. अंधेरी तेजस्विनी महिला गोविंदा पथकाने Tejaswini Womens Govinda Team दादर आयडियल येथील मानाची महिला हंडी सहा थर लाऊन फोडली आहे. महिला गोविंदा या साठी विशेष सराव करतात त्याच बरोबर हंडी फोडून मिळणाऱ्या मानधनातून सामाजिक कार्य केली जातात असे तेजस्विनी महिला गोविंदा पथकाचे कोच अनंत पवार यांनी सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST