VIDEO सरकार वेगळ्या विचारधारेच आहे म्हणून बहुतेक पुरस्कार रद्द - अनघा लेले - Laxman Shastri Joshi Award Cancelled
🎬 Watch Now: Feature Video
पुणे राज्य शासनाकडून कोबाड गांधी यांच्या 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या Fractured Freedom English translation मराठी अनुवादाला जाहीर झालेला 'तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार' रद्द करण्यात Laxman Shastri Joshi Award Cancelled आला. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे त्या अनघा लेले Anagha Lele Translator यांनी अश्या पद्धतीने पुरस्कार रद्द झाल्याने खंत व्यक्त केली आहे. 6 डिसेंबर 2022 रोजी उत्कृष्ट साहित्याचे पुरस्कार जाहीर केले. त्यातील अनुवादित कोबाड गांधी यांच्या पुस्तकासाठी पुरस्कार देण्यात Kobad Gandhi award cancelled आला. त्यानंतर 6 दिवसांत अशा काही घटना घडल्या की, 12 तारखेला पुरस्कार रद्द केला.या सहा दिवसात ट्विटर वर जी मोहीम राबविली गेली त्यावरच लेले यांनी आक्षेप घेतला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST