राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आदिवासी नृत्यात ठेका धरतात तेव्हा... - Lord Birsa Munda Jayanti
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16942641-276-16942641-1668579556177.jpg)
नाशिक नाशिकमध्ये भगवान बिरसा मुंडायांच्या जयंतीनिमित्त Lord Birsa Munda Jayanti जनजातीय गौरव दिवस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari प्रमूख म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात आदिवासी बांधवांनी आदिवासी नृत्य Tribal dance सादर केले. त्यावेळी विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील Narhari Zirwal dance ठेका धरला. या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून आदिवासी बांधव सहभागी झाले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST