Live Death caught on CCTV : अजबच, एका सदृढ व्यक्तीचा जमिनीवर पडून मृत्यू, पाहा... - ह्रदयुविकाराच्या झटक्याने मृत्यू
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16847445-thumbnail-3x2-kl.jpg)
गोपालगंज : आयुष्य कधी कसे वळण येईल हे कुणालाच कळत नाही. इतकेच नव्हे तर स्वत: मरण पावलेल्या माणसालाही कळत नाही की त्याची पुढची पायरी मृत्यूकडे जात आहे. असाच काहीसा प्रकार बिहारच्या गोपालगंजमध्ये घडला आहे. जिथे घराजवळ चालत असलेल्या एका व्यक्तीचा पडताच मृत्यू झाला (Live Death caught on CCTV). काही सेकंदात एका सुदृढ व्यक्तीचा खाली पडून मृत्यू झाल्याची जोरदार चर्चा शहर पोलीस ठाणे परिसर, जंगलीया परिसरात आहे. या अनुचित प्रकाराची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST