VIDEO राज्यात राष्ट्रपती राजवटीचे सावट, भाजप शिंदे सरकार घटनाबाह्य - असिम सरोदे - भाजप शिंदे सरकार घटनाबाह्य

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 5, 2023, 12:14 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

नंदुरबार राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने भाजप शिंदे सरकार घटनाबाह्य BJP Shinde government unconstitutional आहे. या सत्ता संघर्षाच्या विषयावर विधीतज्ञ असीम सरोदे यांनी आपले मत व्यक्त Asim Sarode BJP Shinde government  केले आहे. आता पाच न्यायाधीशांचे घटनापीठ आहे. मात्र ते सात न्यायाधीशांचे घटनापीठ असायला हवे अशी आमची मागणी आहे. यात नवीन न्यायाधीशांना घेण्यात येईल. त्यांच्यासमोर ही केस चालेल. आपण भारतीय संविधानाच्या दहाव्या शेडूलचा विचार केला तर दहाव्या परिशिष्टातील दोन एक ए नुसार स्पष्टपणे पक्षविरोधी कारवाया जे करत असतील त्यांना अपात्र धरण्यात येऊ शकते. पक्ष सोडला नसेल तरीसुद्धा स्वतःच्या वागणुकीनुसार शिंदे गटाने पक्षविरोधात काम केले आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात येऊ शकते आणि काही काळासाठी राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता देखील विधीतज्ञ असीम कुमार सरोदे यांनी व्यक्त केली आहे.उर्फी जावेदच्या कपडे घालण्यावरही त्यांनी भाष्य Asim Sarode Urfi Javed clothe Controversy  केले. विविध राजकीय पक्षातील नेत्यांकडून महापुरुषांबाबत केल्या जाणाऱ्या बेताल वक्त्यव्याबाबत कायदा असणे गरजेचे Law is needed for absurd statements about great men आहे. असेही त्यांनी Legal Expert Asim Sarode म्हटले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.