Encroachments On Forts : शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर अतिक्रमणे केली असतील तर ती काढून घ्या; अन्यथा... - किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढण्याचा सल्ला
🎬 Watch Now: Feature Video
शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर अतिक्रमणे (Encroachments on Shivaji Maharaj fort) केली असतील तर ती काढून (Advice to remove encroachments on forts) घ्या; अन्यथा त्याला शिक्षा करण्यासाठी कायदा (Act to punish encroachers) आणणार असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी (Minister Sudhir Mungantiwar) सांगितले आहे. latest news from Ahmednagar
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST