Yuva Sainik , कृष्णा हेगडेंचा शिंदे गटात प्रवेश, संतप्त युव सैनिकांनी असा व्यक्त केला संताप - कृष्णा हेगडेंचा शिंदे गटात प्रवेश
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई सोमवारी शिवसेनेचे माजी आमदार कृष्णा हेगडेंनी शिंदे गटात प्रवेश Krishna Hegde joined Shinde group केला. त्यानंतर त्याचे पडसाद विलेपार्लेत उमटले. संतप्त झालेल्या युवासैनिकांनी सेनेच्या फलकावरील त्यांच्या फोटोवर चिकटपट्टी लावून त्यांचा चेहरा झाकून टाकला Yuva sainik angry आहे. कृष्णा हेगडे हे काँग्रेसमधून शिवसेनेत आले होते. आणि आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST