Koli Community Joined Shinde Group, पाहा, मालवणीत कोळी समाजाच्या लोकांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश - मालवणीत कोळी समाजाच्या लोकांचा शिंदे गटात प्रवेश
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17100564-thumbnail-3x2-mumbai-malvani-shinde-group.jpg)
मुंबईतील मालवणीत कोळी समाजाच्या लोकांनी शिंदे गटात शिवसेनेत shinde group Shiv Sena party पक्ष प्रवेश Koli community in Malvani Mumbai केला. शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली मालवणी परिसरातील शेकडो नागरिकांनी शिंदे गटात शिवसेनेत प्रवेश Koli community joined shinde group केला. या पक्ष प्रवेशाने आनंदी असल्याची भावना आमदार प्रकाश सुर्वे MLA Prakash Surve यांनी व्यक्त केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST