Ganpati Visarjan 2022: डॉल्बीसाठी अनेक मंडळांनी रस्त्यावरच झोपून रात्र काढली; सकाळी 6 वाजता पुन्हा साऊंड सुरू - controversy over dolby sound
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16331756-thumbnail-3x2-kolhapur.jpg)
कोल्हापूरात 24 तास उलटून गेले तरीही मिरवणूक सुरूच Ganpati Visarjan 2022 होती. पोलिसांनी रात्री 12 वाजता डॉल्बी बंद केल्याने मंडळांनी रस्त्यावरच झोपून ठिय्या Ganesh Mandal sleeps on the street मांडला. त्यामुळे 6 ते 7 तास मिरवणूक जैसे थे थांबली. कोणत्याही परिस्थितीत डॉल्बी लावणार या भूमिकेमुळे मंडळांनी मिरवणुकीतून पुढे जाण्यास नकार controversy between police and ganpati mandal over dolby sound दिला. रात्रभर रस्त्यावर झोपून सकाळी 6 वाजता पुन्हा डॉल्बी सुरू झाली त्यानंतर मिरवणूक सुद्धा सुरू झाली. कशा पद्धतीने मिरवणूक आहे तिथे थांबली होती याची exclusive दृश्ये ईटीव्ही भारतच्या माध्यमातून आपण पाहू शकता. यामध्ये असे दिसते की अजूनही अनेक मंडळांच्या गणपतींचे विसर्जन बाकी Kolhapur Ganpati Visarjan आहे. मात्र, रात्र पोलीस आणि मंडळांमध्ये वाद हा पहायला मिळाला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST