Kids Death due to Tree collapsed : अंगणात झाड कोसळल्याने 5 वर्षीय बालक जागीच ठार, आई-वडील गंभीर जखमी - वाशिम झाड कोसळल्याने मुलाचा मृत्यू

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 21, 2022, 11:11 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

वाशिम - मानोरा तालुक्यातील शेंदोणा गावात मध्यरात्री तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात झाड ( tree collapsed in Shendona village ) कोसळले. या दुर्घटनेत नयन धनाजी सातपुते हा पाच वर्षीय मुलगा जागीच ठार झाला ( kid death due to tree fell  ) आहे. तर आई वडील गंभीर झाले आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात नागरिक अंगणात झोपतात. मात्र, हे अंगणात झोपणे धोक्याचे ( dangerous to sleep in the yard ) ठरले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.