thumbnail

By

Published : Oct 23, 2022, 1:07 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ETV Bharat / Videos

Kandil War Mumbai पाहा मुंबईत कसे रंगले कंदील वॉर, राजकीय पक्षांकडून वातावरण निर्मितीचा प्रयत्न

मुंबई आगामी महापालिका निवडणूक municipal elections in Mumbai डोळ्यासमोर ठेऊन मुंबईत सर्वच राजकीय पक्षांकडून वातावरण निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी कंदील वॉर सुरू Kandil war on occasion of Diwali आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांकडून दादर सेनाभवन आणि शिवाजी पार्कच्या परिसरात सर्व राजकीय पक्षांनी दिवाळीनिमित्त Diwali 2022 आकाश कंदील लावले Kandil war by political parties आहेत. शिवसेना मनसे भाजप कॉग्रेस पक्षाचे कंदील लावण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे कंदिल वॉर रंगले आहे. येत्या काळात निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षाचा संघर्ष वाढलेला पाहायला मिळत Kandil War Mumbai आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.