MP Sanjay Raut Granted Bail : संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर पुण्यात शिवसैनिकांमध्ये जल्लोष

By

Published : Nov 9, 2022, 8:08 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

thumbnail
पुणे : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना जामीन ( MP Sanjay Raut granted bail ) मिळाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये एक उत्साहात ( Jubilation in Pune after Sanjay Raut got bail ) तयार झालेला आहे. पुण्यामध्ये शिवसैनिकाकडून मोठा जल्लोष करण्यात आला आहे. पेढे वाटून फटाके वाजवून जयघोष करीत जल्लोष केलेला आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता आमचा विजय झाला अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसैनिकांनी दिलेली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.