Jitendra Awad on eknath shinde : तुम्ही भ्रष्टाचार करायचा आम्ही बोलायचे नाही असे होणार नाही - जितेंद्र आव्हाड - agitation in thane
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17288439-thumbnail-3x2-avhad.jpg)
काल ठाण्यात एक आंदोलन झाले, मुख्यमंत्री शिंदे Chief Minister Shinde विरोधात घोषणा दिल्यामुळे आठ पोलीस ठाण्यात agitation in thane गुन्हे दाखल Crimes registered in eight police stations झाले आहेत. दिल्लीचे मींदे एकनाथ शिंदे Jitendra Awad on eknath shinde अशा घोषणाबाजी झाली होती. पोलीस आंदोलकांना अटक करणार आहेत अशी माहिती आहे. slogan in agitation in thane आम्ही अटकेला घाबरत नाही. तुम्ही भूखंडाचे श्रीखंड खायचे, तुम्ही भ्रष्टाचार करायचे आणि आम्ही बोलायचे नाही असे होणार नाही असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.criticized on eknath shinde
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST