Jindal Fire Video : जिंदाल कंपनी आग दुर्घटनेचे थरकाप उडवणारे व्हिडिओ आले समोर; पाहा - jindal company fire video
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मुंडे गावजवळील जिंदाल कंपनीत स्फोट झाला. जिंदाल ग्रुपची पोलिफिल्मची निर्मिती करणाऱ्या या कंपनीत आधी स्फोट झाला आणि या स्फोट मूळे आग Jindal Company Fire in Nashik लागली. यामध्ये १७ जण जखमी झाले असून, दोन महिलांचा मृत्यू 2 women killed and 17 injured in Jindal Company Fire झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी तत्काळ रूग्णालयात जखमींची भेट घेतली. या आग दुर्घटनेत मृत कुटुंबीयांना 5 लाख रूपयांची मदत मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिंदाल कंपनीच्या जवळ २० हजार क्षमता असलेला डिझेल टॅंकर असून तो पेटला तर आगीचे लोळ १ किलोमीटरच्या परिसरात पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो पेटू नये यासाठी प्रशासनाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच आगीने रौद्र्यरूप धारण केल्याने धुराचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाल्याने प्रशासनाला बचावकार्यात अडथळे येत आहेत. Nashik Fire
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST