Video : जैन तिर्थस्थळाला पर्यटनस्थळ घोषित केल्याच्या निषेधार्थ जैन महासंघाचा भिवंडीत विराट मोर्चा - जैन महासंघाचा भिवंडीत विराट मोर्चा
🎬 Watch Now: Feature Video
झारखंड येथील सम्मेतशिखर हे जैन धर्मातील २० तीर्थकर परम्यातमांची निर्वाण भूमी आहे. तसेच जैन धर्माच्या लोकांच्या आस्थेचा प्रमुख केंद्र आहे. मात्र हे जैन तीर्थक्षेत्राला झारखंड राज्य आणि केंद्र सरकारने पर्यटन स्थळ declaration of Jain pilgrimage site as tourist spot घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच गुजरातमधील पालीतणा शत्रूंजय महातीर्थावरील प्रथम तिर्थकार आदिनाथ देवाची ५०० वर्षीय प्राचीन पादुका काही समाजकंटकांनी २६ नोव्हेंबर २०२२ रोजी तोडली आहे. याचाच विरोध करत भिवंडी जैन महासंघाच्या वतीने भिवंडीतील अंजुरफाटा येथील शत्रूंजय धाम ते भिवंडी प्रांत कार्यालयावर विराट मोर्चाचे Jain Federation protest march in Bhivandi आयोजन करून घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST