PFI Agitation Pune: पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, जगदीश मुळीक यांची मागणी - video viral on social media

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 24, 2022, 4:31 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

पुणे PFI Agitation Pune पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया पीएफआय या संस्थेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने एनआयए केलेल्या कारवाई विरोधात पुणे शहर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलन दरम्यान काही पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेले आहेत, असे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल video viral on social media होत आहे. यावर अनेक राजकीय लोकांची प्रतिक्रिया येत आहे. या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक Jagdish Mulik demands यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली आहे. मुळीक म्हणाले कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणे आणि देशाच्या विविध भागांत अंतर्गत जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडविण्याच्या या जमावाचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्‍या सर्व कार्यकर्त्यांवर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी पुणे शहर भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.