तरुणावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या बिबट्याचे रेस्क्यू, पाहा व्हिडिओ - Leopard Rescue By Forest Department
🎬 Watch Now: Feature Video
पुणे पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील कल्याण नगर महामार्गावरील कोळवाडी येथे जखमी बिबट्याने भारत परधी या तरुणावर जीवघेणा हल्ला करत तरुणाला गंभीरित्या जखमी Injured Leopard Attack On Man केले. तरूणावर सध्या पुणे येथे उपचार सुरू आहेत. याची माहिती कळताच वनविभागाच्या कर्मचाय्रांनी तातडीने घटनास्थळी जाऊन या जखमी बिबट्या रेस्क्यू करत ताब्यात घेतले Leopard Rescue By Forest Department आहे. या जखमी बिबट्याला पुढील उपचारांसाठी माणिकडोह बिबट निवारण केद्रांत हलविण्यात आले आहे. नर जातीचा हा बिबट्या असून अंदाजे ६ ते ७ वर्ष वयाचा हा बिबट्या आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST