Ganeshotsav 2022 आयएनएस विक्रांत अवतरले कोल्हापूरात, देखावा बनवायला 2 महिने लागले; नक्की पहावा असा देखावा - गणपती विसर्जन 2022
🎬 Watch Now: Feature Video
सध्या अनेक ठिकाणच्या गणरायांचे विसर्जन होत Ganesh Visarjan 2022 आहे. मात्र, स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारतीय आर्मी आणि नेव्ही किती सक्षम झाली आहे हे एका तरुणाने आपल्या देखाव्यातून दाखविण्याचा प्रयत्न केला Indian army forces decoration for Ganesh festival आहे. कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी स्वयंभू गणेश मंदिर परिसरातील नैनेश शिंदे यांनी हा सुंदर देखावा बनवला आहे. यामध्ये त्याने भारतीय नौदलातील आयएनएस वेला पाणबुडी, आयएनएस विक्रांत, आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस सातपुरा हुबेहूब साकारल्या decoration of Indian Navy in Kolhapur आहेत. पूर्णपणे पर्यावरपूरक पद्धतीने त्याने हा देखावा बनवला असून यासाठी 12 हजारांचा खर्च आला आहे तर तब्बल 2 महिने तो हा देखावा बनवत होता. गतवर्षी सुद्धा त्याने भारतीय सेनेवरूनच त्याने देखावा साकारला होता. पाहुयात Ganpati Visarjan 2022.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST