Live In Relationships : रिलेशनशिपमध्ये खुनाच्या घटनांत वाढ - भारतात लिव्ह इन रिलेशनशिपची प्रकरण कमी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 16, 2022, 10:51 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ठाणे - लिव्ह इन रिलेशनशिप ( live-in relationships ) ही पद्धत पाश्चिमात्य देशात मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. मात्र अलीकडील काळात भारतीय तरुण तरुणी लिव्ह इन् रिलेशनशिपमध्ये वावरताना दिसून येत आहेत. भारतीय कायद्यात लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता नसल्याने लिव्ह इनला राहणाऱ्या मुलीला किंवा मुलाला कायद्याचे भय नाही. अनेक वेळा लिव्ह इन रिलेशनशिप मधे प्रियकर आणि प्रेयसी चा वाद विकोपाला जातो आणि वादाचे रूपांतर हत्तेत होत. भारतात लिव्ह इन रिलेशनशिपची प्रकरण कमी ( Fewer cases of live in relationship in India ) आहेत मात्र, शहरी भागात ( proportion of live-in relationships is high in the city ) याच प्रमाण जास्त असल्याचं वकील ओंकार राजूरकर यांचे मत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.