Gold Rate Increase सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी भाववाढ, ग्राहकांना झटका - चांदीच्या दरात विक्रमी वाढ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 15, 2022, 3:46 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

जळगाव - सोन्याचांदीच्या दरात पुन्हा वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात आठशे रुपयांनी तर चांदीच्या दरात पंधराशे रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात सोन्या-चांदीच्या दरात झालेली ही मोठी दरवाढ आहे. सोन्याचे भाव ५५,८०० प्रतितोळा तर चांदी 70 हजार रुपये प्रतिकिलो आहे. सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याने ऐन लग्नसराईत मोठा झटका असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली आहे. तर सोन्यात गुंतवणूक वाढल्यामुळे भाव वाढल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.