Andheri East ByPoll अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत जनतेची सहानुभूती आमच्या बाजूने, दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया - जनतेची सहानुभूती आमच्या बाजूने
🎬 Watch Now: Feature Video
Andheri East By Election मुंबई अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी Andheri East By Election आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आज भाजप उमेदवार मुरजी पटेल यांच्या समर्थनार्थ हजारो भाजप कार्यकर्त्यांची रॅली Rally of BJP workers काढण्यात आली होती. राज्यात नाट्यमय सत्तांतर झाल्यानंतर स्थापन झालेल्या शिवसेनेच्या दोन गटांपैकी बाळासाहेबांची शिवसेना या शिंदे गटाचे समर्थन भाजप उमेदवार मुरजी पटेल यांना देण्यात आले असून या रॅलीमध्ये शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर Shinde group spokesperson Deepak Kesarkar सामील झाले होते. याप्रसंगी बोलताना या निवडणुकीत दगाबाजी शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी केली असून जनतेची सहानुभूती आमच्या बाजूनी असणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST