Hyena Rescued In Satara साताऱ्यातील मंगळवार पेठेत घुसला तरस, वनविभागाने केले रेस्क्यू - तरस सातारा शहर प्रवेश
🎬 Watch Now: Feature Video
सातारा : शहरातील मंगळवारपेठेत तरस घुसल्याने hyena entered Mangalwar Peth in Satara एकच खळबळ उडाली. पेठेतील दस्तगीर कॉलनीत हा तरस फिरताना आढळला. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तरसाला रेस्क्यू forest department rescued Hayna केले आहे. सातारा शहरातील मंगळवार पेठेत तरस घुसल्याने एकच खळबळ उडाली. पेठेतील दस्तगीर कॉलनीत हा तरस फिरताना आढळला. नागरी वस्तीतून त्याला डोंगराकडे जाण्यासाठी वाट सापडत नव्हती. त्यामुळे तो घरात घुसायचा प्रयत्न करत होता. मात्र, कॉलनीतील नागरिकांनी घराचे दरवाजे बंद केल्यामुळे वाट दिसेल तिकडे तरस पळत होते. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तरसाला रेस्क्यू केले Latest News from Satara आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST