District Chiefs of Nanded Met to CM शिंदे गटाचे शेकडो शिवसैनिक निघाले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला - Hundreds of Shiv Sainiks of Shinde Group
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड शिंदे गटाचे शिवसेनेचे नांदेडचे दोन जिल्हाप्रमुख शेकडो समर्थकांसह District Chiefs of Nanded Met to CM मुंबईला रवाना District Chiefs of Nanded Met to CM झाले आहेत यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदनवन बंगल्यावर प्रवेश होणार आहे साधारण तीनशे शिवसैनिक हे वेगवेगळ्या गाड्यांनी मुंबईकडे रवाना झाले आहेत तर काही जण रेल्वेने मुंबईला Three Hundred Shiv Sainiks Left for Mumbai जात आहेत एक प्रकारे नांदेडच्या शिंदे गटाचे उद्या मुंबईत शक्तीप्रदर्शनच असणार आहे आगामी काळात राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागेसाठी हे शक्तिप्रदर्शन असल्याचे बोलले जात आहे उद्या दुपारी एक वाजता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटीची वेळ दिल्याचे दोन्ही जिल्हाप्रमुखांनी सांगितले आहे आज मुंबईत पुन्हा नांदेडच्या शिंदे गटाकडून शक्तिप्रददर्शन होणार आहे
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST