Book Selling at Vijayastambha : विजयस्तंभाच्या ठिकाणी पुस्तक विक्रीला मोठा प्रतिसाद....नागरिकांची तुफान गर्दी - Book Selling at Vijayastambha
🎬 Watch Now: Feature Video
पुणे आज कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन Koregaon Bhima Vijayastambha greetings करण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी Ambedkari follower हे उपस्थित झाले. भीम अनुयायींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या Barti वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांमध्ये तब्बल 85 टक्के डिस्काउंट Book Selling at Vijayastambha देण्यात येत आहे. मोठ्या संख्येने पुस्तके खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने. पाहूया. sale of books at place of Vijayastambha
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST