Ganeshotsav 2022 गणेश स्थापना कशी व केव्हा करावी, पाहा ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट - गणेश स्थापनाची महत्वाची वेळ
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - महागणपतीच्या महोत्सवाला 31 ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. Mahant Aniket Shastri Deshpande मुद्गल पुराण, गणेश पुराण आदी पुराणाच्या अनुसार महागणपतीचा जन्म हा तुळा राशी आणि स्वाती नक्षत्रामध्ये झालेला आहे. त्यामुळे 31 ऑगस्ट रोजी सूर्योदयापासून दुपारी तीन वाजेपर्यंत गणेशाची प्राण प्रतिष्ठापना करावी पीओपी, काच, प्लास्टिक आदींचे मूर्तीची स्थापना कदापि करू नये, Ganesh Installation Time कारण धर्मशास्त्रानुसार प्राणप्रतिष्ठाविधी हा पाषाण म्हणजे दगड, धातू म्हणजे नानाविध सोने, चांदी, थांब, पितळ वगैरे धातू आणि तिसरे म्हणजे मृतीका म्हणजे मातीपासून बनवलेल्या गणेशमुर्त्याची करावी, यानंतर गणेशाचे आवाहन करून पूजा अर्चना करावी अशी माहिती महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी दिली त्यांनी ईटीव्ही भारतसी बातचीत केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST