Heavy Rains in Vasai-Virar : वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस; लोकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत - Water seeped into people homes
🎬 Watch Now: Feature Video

वसई-विरारमध्ये ( Heavy rains in Vasai-Virar ) पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली ( Main roads under water ) आहेत. यामुळे रस्ते वाहतूकही विस्कळीत ( Road traffic is also disrupted ) झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर एक ते दोन फूट पाणी असल्याने नागरिकांना मार्ग काढून प्रवास करावा लागत आहे. सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणीच पाणी साचलेले पाहायला मिळाले आहे. शहरातील काही दुकानांमध्ये व सोसायटी आणि घरांत पाणी शिरल्याने ( Water seeped into people homes ) नागरिकांचे जनजीवन विस्कळीत ( Disruption of public life ) झाले आहे. जर पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर वसई विरारमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नालासोपारा येथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी...
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST