Heavy Rain In Nagpur : मुसळधार! नागपूर शहराला पावसाने अक्षरशः धुतले, अनेक घरांमध्ये पाणी शिरले - नागपूर शहरात जोरदार पाऊस
🎬 Watch Now: Feature Video
आज नागपूर शहर आणि जिल्ह्याला जोरदार पाऊसाने अक्षरशः धुतले Heavy rain in Nagpur city आहे. सुमारे चार तास झालेल्या मुसळधार पावसामुळे सकल भागात पाणी साचले waterlogged In Nagpur city आहे. शहरातील कळमना, पारडी, मिनीमाता नगर, कामठी रोड, शांती नगर आणि भंडारा मार्गावर पाणी साचले होते. त्यामुळे या भागातील वाहतूक बंद करण्यात आली होती. कळमना, पारडी या भागातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले होते. मात्र, पावसाचा जोर कमी होताचं पाणी उतरण्यास सुरुवात झाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST