Mumbai Rain Update : मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस, पाहा व्हिडिओ - मुंबई मुसळधार पाऊस
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईतील इतर भागातही पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. दादर, वांद्रे किंग, सर्कल मालाड, गोरेगाव, अंधेरी, वांद्रे, भाईंदर, मीरा रोड आदी भागात जोरदार पाऊस होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभर पाऊस पडणार आहे. पाहा हा व्हिडिओ...
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST