Video : चंद्रपूरमध्ये मुसळधार, नागरी सोयी-सुविधांचा प्रश्न ऐरणीवर - Continuous Rain In Chandrapur City

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 12, 2022, 10:52 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

काल दुपारपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे चंद्रपूर शहर हे जलमय Waterlogged In Chandrapur City झाले. रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचले की नागरिकांना वाहने चालविणे देखील अवघड झाले Continuous Rain In Chandrapur City आहे. हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार काल दुपारपासून चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाला. चंद्रपूर शहरात मात्र या पावसामुळे रस्ते जलमय झाले. काही ठिकाणी पाणी इतके साचले की रस्तेच दिसेनासे Roads Are Flooded झालेत. यामुळे चंद्रपूर शहरातील सांडपाणी वाहून नेण्याच्या व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.