Gosekhurd Dam तिरंग्याच्या रंगात उजळले विदर्भातील सर्वात मोठे गोसेखुर्द धरण - तिरंग्याच्या रंगात गोसेखुर्द धरण
🎬 Watch Now: Feature Video
भंडारा विदर्भातील सर्वात मोठे गोसे धरण तिरंगाच्या रंगात रंगलेला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त गोसे धरण प्राधिकरण यांनी प्रथमताच संपूर्ण धरणावर केसरी पांढरा आणि हिरव्या रंगाची रोषणाई करून या धरणाला एक आगळे वेगळे रूप दिलेले आहे पहिल्यांदा तिरंगाच्या रंगात नटलेला हा धरण अतिशय विलोभनीय असून नागरिकांना आकर्षित करीत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक ही आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी गोसे धरणाकडे येत Gosekhurd Dam tiranga colour आहेत
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST